नवीन आयपॅड – ३
Like
Like Love Haha Wow Sad Angry

new ipad 3 launch in india

अद्भुत आणि परीपूर्ण असा आयपॅड – ३ बाजारात आलेला हे. त्यात तुम्हाला अधिनिकातेचा अनुभव मिळेल. नव्या आयपॅडमध्ये २0४८ बाय १५३६ रिझोल्युशन, रेटिना डिस्प्ले टेक्नॉलॉजी आणि ३.१ मिलियन पिक्सल कलर्स तंत्राचा वापर करण्यात आला आहे. तिसर्‍या आवृत्तीत रॅमही वाढविण्यात आले आहे. ७३ एमबीपीएस वेग असलेल्या प्रोसेसरमुळे एखादा चित्रपट डाऊनलोड करण्यास अवघे काही मिनिटे पुरेसे असणार आहेत. याची अंदाजित किंमत भारतीय बाजारात ३२ ते ४५ हजार असेल. कंपनीचे नवनिर्वाचित अध्यक्ष जीम कुक यांनी एका भव्य समारंभात आयपॅड आपल्या कोट्यवधी युर्जससाठी बहाल केला. गेल्या आर्थिक वर्षात कंपनीने ३२0 लाख आयपॅडची विक्री केली होती. तर लॉन्चिंगपासून आतापर्यंत सुमारे ५२0 लाख आयपॅड विकले गेले आहेत.

News Source:

www.marathi-unlimited.in

Like
Like Love Haha Wow Sad Angry
, , , ,  • Polls

    महाराष्ट्रातील भाजप आणि शिंदे सेना युती टिकेल का ?

    View Results
Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Menu
%d bloggers like this: