मिश्रण लोणचे




Like
Like Love Haha Wow Sad Angry

Mixed Pickle :

Pickle increases hunger as well as the food’s taste. There are numerous types of pickles which are made in different ways.  Mixed pickles are pickles made from a variety of vegetables mixed in the same pickling process.

Mixed Pickle

मिश्रण लोणचे
तयार करा मिश्रण लोणचे. सर्व प्रकारचे साहित्य टाकून उत्तम असे मिश्रण लोणचे, करायला सोपी आणि उत्तम..
साहित्य:

एक वाटी मटारचे दाने, एक वाटी गजरचे तुकडे, अर्धी वाटी मिरचीचे तुकडे, एक वाटी पांढऱ्या फ्लोवेरचे छोटे तुकडे, अर्धी वाटी अवळाचे काप, मीठ, चवीनुसार गुळ, मोहरीची डाळ अर्धी वाटी , एक वाटी तेल, एक चमचा हळद, हिंग चिमुटभर.

कृती :
मटर,  गाझर, फ्लोवेर, आवळ्याचे काप एका डब्यात ठेवून कुकरमध्ये दोन शिट्या काढून घ्याव्या. पातेल्यात  तेल घेवून ते  गरम करून घ्यावे. किंचित थंड झाल्या नंतर त्यात मीठ व गुळ घालावा. वाफालेले मटर, गाझर, फ्लोवेर व अवळाचे काप त्यात घालावे. सर्व मिश्रण व्यवस्तीत हलवावे. रंगीबेरंगी चमचमीत लोणचे तयार होयील.

लिखाण :
प्रणाली कालबांडे
pranali_kalbande111@gmail .com
nagpur

Like
Like Love Haha Wow Sad Angry




, , , , , , ,

1 Comment. Leave new

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.



Menu