1
रूप हे तुझ मानत भरल
वाटेत जेव्हा मी तुला पाहिल
तू जवळ येताच मी तुला मिठीत धरल
प्रेम हे मी तुझ्यावर केल
… सौंदर्यात तुझ्या आड़कुण गेलो
तुला पाहताच मी वेडा झालो
तुझ्याच स्वप्नात सतत राहिलो
तू दिसताच स्वताला विसरून गेलो
तू तर आहेस माझे जीवन
प्रत्येक क्षणी तुझी मला येते आठवन
तुला पाहून लाजतो दर्पण
तुझ्यासाठी माझे सर्व काही अर्पण …….{♥}अभिमन्यु भोर {♥}
1
2 Comments. Leave new
I like the article
I like the article