गुलाबाचे सरबत




Like
Like Love Haha Wow Sad Angry

Rose Flower Juice :

This is unique juice recipe. This natural drink is made up with rose petals and other ingredients. Serve with ice cubes. a glass of Rose Juice(Sharbat) can help cool down your body and mind.

Rose Flower Juice

बनवा गुलाबाचे सरबत, खाली दिलेल्या पद्धतीने. तुम्हाला दिलेली लिस्ट च वापर गुलाबाचे सरबत बनवण्या करीता करा.

साहित्य : 

१०० ग्र्याम  गुलाबाच्या फुलाच्या पाकळ्या,

दोन वाट्या पाणी,

अर्धा तेल साखर,

पन्नास ग्र्याम गुलाब जल.

कृती :

गुलाबाच्या पाकळ्या पाण्यात स्वच्छ धुवून घ्याव्यात. नंतर साखर घेवून त्यात दोन वाट्या पाणी टाकून एकतारी पाक करावा. पाक कोमट झाल्यावर त्यात गुलाबाच्या पाकळ्या टाकाव्यात, त्यात गुलाब जल टाकून हाताने पूर्ण पाकळ्या बारीक कराव्यात. हे मिश्रण थोडा वेळ तसेच ठेवल्या नंतर पाकळ्यातील पाणी काढून ते ढवळून घ्यावे. हे पाणी प्यायला देणे हितकारक आहे. अतिशय थंड आणि तजेलदार अश्या सरबतामुळे उन्हाळ्यात तरतरी येते. त्याचबरोबर उन्हाळी लागणे, उन लागणे या विकारावरही हे सरबत गुणकारी आहे.

लिखाण :
हेमा भेंडारकर
hema.bhendarkar @gmail .com

Like
Like Love Haha Wow Sad Angry




, , , ,



  • Polls

    महाराष्ट्रात सर्वात जास्त मायाळू लोक कुठे मिळतील ?

    View Results




Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Menu