आज पुण्यामध्ये एक अतिशय दुर्दैवी घटना घडली संतोष माने नावाच्या एका माथेफिरू S.T महामंडळाच्या कर्मचाऱ्याने बिचाऱ्या ९ माणसांना कारण नसताना चिरडले. आणि कित्येक लोकांना जखमी केले.. या घटनेत मृत पावलेल्या सर्व नागरिकांना !! श्रद्धांजली !!. सर्वांना आवाहन करण्यात येत आहे कि कुठल्याही प्रकारच्या अफवांवर नागरिकांनी विश्वास ठेऊ नये.. त्या माथेफिरूला पोलिसांनी अटक केली आहे
Source : Marathi Unlimited.