Zhakaas, directed by Ankush Chaudhary under the production banner of 20-20 Entertainment and presented by Zee Talkies. The star cast of the film includes Ankush Chaudhary, Amruta Khanvilkar, Pooja Sawant, Sai Tamhankar. Other artistes like Jitendra Joshi, Pushkar Shrotri, Sanjal Khapre, Vikas Samudre and Atul Parchure also the part of the film.
झी टाकिज.
झकास मराठी मूवी (२०११)
कलाकार : अंकुश चौधरी , अमृता खानविलकर , पूजा सावंत , साईं ताम्हनकर , जीतेन्द्र जोशी , पुष्कर श्रोत्रि , संजाल खपरे , विकास समुद्रे अणि अतुल परचुरे
आपल्या मराठी समाजाला एकजूट होण्याची नितांत गरज आहे. मराठी माणूस जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात असला तरी त्याच्यातील कर्तृत्व आणि स्वाभिमान हे वैशिष्ट्यपूर्ण आहे. मात्र, आपल्याला सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या अधिक सक्षम होण्यासाठी एकत्र येण्याची आवश्यकता आहे. आजच्या धावपळीच्या जगात आपण आपले ऐक्य विसरत चाललो आहोत. एकमेकांच्या मदतीने आपण समाजाच्या प्रगतीसाठी कार्य करू शकतो.
खालील बटण लाइक आणि शेअर करा
Loading Comments...
%d
तुमचा अनुभव सुधारण्यासाठी ही वेबसाइट कुकीज वापरते. आपण ही साइट वापरणे सुरू ठेवल्यास, आपण त्यास सहमती देता.