चीज टोंम्याटो पुलाव




Like
Like Love Haha Wow Sad Angry

Cheese Tomato Pulao :

Tomato pulao has the long grain aromatic rice cooked in tomato puree and select seasonings. there is a nice tang in the pulao.  It has a spicy and tangy flavor. This flavor combined with tomato and rice taste great!

tomato pulao

बनवा चीज टोंम्याटो पुलाव, खाली दिलेल्या पद्धतीने. तुम्हाला दिलेली लिस्ट च वापर चीज टोंम्याटो पुलाव बनवण्या करीता करा अणि सम्पूर्ण परीवाराला खायला दया पौष्टिक अणि चविस्ट चीज टोंम्याटो पुलाव.
साहित्य : दोन ग्लास तंदुल,आठ कबे चीज,२५० ग्राम पनीर,सहा सैट टोमाटो,एक लहान चमचा काली मीरपुड, हिरवी मिर्ची, अवदात असल्यास कोथिम्बिर, मीठ चवीनुसार .

कृति : टमोतोचे लहान लहान तुकडे करून घ्या. तंदुल धुवून भिजत ठेवा. तेल गरम करून चिरलेले टोमेटो टाकुन चांगले परतून त्याची पेस्ट बनवा. ही पेस्ट चलनीतुन गाडून घ्या. त्यामुले त्यातील बिया वेगळ्या होतील. अत सहा चीज कबस टाकुन ग्यास्वर ठेवून चांगले परतून घ्या तसेच विर्घलुन घ्या. निम्म्या पनीरचे तुकडे कापून त्यात मिसाल अणि तिन द्वितियांश ग्लास पानी टाकुन एक उकाली दया. तंदुल गालुं त्यात लोनी, मीठ अणि काले मिर्पुद टाकुन मिसला.  नंतर ज़कुं मिकला पुलाव टायर करा. उरलेले पनीरचे तुकले मिसडा अणि चीज किसुन पुलाव घलुन घ्या.


लिखाण :
हेमा भेंडारकर
hema.bhendarkar @gmail .com

Like
Like Love Haha Wow Sad Angry




, , , , ,



  • Polls

    महाराष्ट्रात सर्वात जास्त मायाळू लोक कुठे मिळतील ?

    View Results




Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Menu
मराठी समाजाला एकत्र करण्यासाठी आम्हाला मदत करा

आपल्या मराठी समाजाला एकजूट होण्याची नितांत गरज आहे. मराठी माणूस जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात असला तरी त्याच्यातील कर्तृत्व आणि स्वाभिमान हे वैशिष्ट्यपूर्ण आहे. मात्र, आपल्याला सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या अधिक सक्षम होण्यासाठी एकत्र येण्याची आवश्यकता आहे. आजच्या धावपळीच्या जगात आपण आपले ऐक्य विसरत चाललो आहोत. एकमेकांच्या मदतीने आपण समाजाच्या प्रगतीसाठी कार्य करू शकतो.

खालील बटण लाइक आणि शेअर करा