परतीच्या या वाटेवरती




Like
Like Love Haha Wow Sad Angry
1

परतीच्या या वाटेवरती partichya ya watewar

परतीच्या या वाटेवरती असेच कही घडते ,

परतीच्या या वाटेवरती असेच कही घडते .

निघता निघता वाटच वलते पवलातही घुटमलते ,

परतीच्या या वाटेवरती असेच कही घडते .

डोळ्यामधला धागाआडचा पाउस येतो ,

प्रतीबीमबाचा प्रदेश सगळा अंधुक अंधुक होतो .

दूर दूर पण नव्यानव्याने विज अशी चकमकते ,

परतीच्या या वाटेवरती असेच कही घडते .

कधी हसरा दुखरा क्षण यावा निघून जावा ,

कधी आचानक जावे जखामंच्या गावा ,

लपवून आसू हसरे गाने मनामनात उमलते ,

परतीच्या या वाटेवरती असेच कही घडते .

ह रंगाचा शामल हिरवा उजेड आला ,

आणि दिलेला हात कुणाचा उजाड़ झाला ,

कटा कोमल होतो आणि हृदयी फूलच सलते ,

परतीच्या या वाटेवरती असेच कही घडते .

फुलातला ह गंद कुणाला दिसला नाही ,

कसा धरावा मुठित तारा लपला नाही ,

आभासातुन भास फिरावा तसे तसे जगमगते ,

परतीच्या या वाटेवरती असेच कही घडते .


Like
Like Love Haha Wow Sad Angry
1




2 Comments. Leave new

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.



Menu