आजची मुले अणि म्हातारपण




Like
Like Love Haha Wow Sad Angry

ajachi-mule-ani-mhatarpan, Who is like mamuli sport , safety is janmice runa lives , that is not of interest which runa , Jay runa without ..

  जगी माँउली सारखे कोण आहे,
जिचे जन्मो जन्मीचे रुण आहे,
असे हे रुण ज्यास व्याज नहीं ,
जय रुना विना जीवनास साज नहीं,
जिच्या सारखे कौतुके बोल नहीं,
जिच्या यात्नाना जगी तोड़ नहीं,
जिचे नाव आई,
आई एवढे कश्यालाच मोल नहीं.

 मी घरी पोहचलो. साडेचार वाजले होते. हातपाय  धूवून मी एका हाँटेलमये गेलो.वडापाव संपवून मी चहा घेतला. तेवढ्यात तिथे एक ५०-५५ वषाची बाई आली. डोक्यावर भल मोठ जळणाचं ओझ तिनबाजूला टाकल. कुठेतर एखादा काळा केस, कपाळावरती मोठ कूंकुवाची छटा. घामामुळे कूंकुवाचा लाल रंग भुवई पर्यंत आलेला, धारदारनाक, तंबाखूची मसेरनं काळवंडलेले दात, सूरकुतलेले हात, तिन-चार जोड देऊन हातानेच शिवलेल नववार लुगड आण चोळ असा काह तिचा वेश होता. नुतच कालावाण मिडल का गंबाई? मायाकडं भाकर हाय. तिचाहोकर मिलाताच काळपट फडयातून या बाईन शिड्भाकर  काढली.आण दलेया कालावणावर अधाशीपणान खाऊ लागली. मी विचार करायला लागलो. आपण पैसे द्यावे का? हला कुणीच नसेल का? आण असेल तर अशीवेळ का यावी तिच्यावर? इतयात तिची  भाकरसंपयायाआत ती हाँटेलवाली मुलगी म्हणाली . आजी,मिसाल पाव घ्या . पैसेनाहघेणार! पोर, आज खाईन पोटभन पण उदया? तुहाला मुलबाळ नाह का? यावर याहणाया, तसंनाय काय, पोरगा मोठा, सायबहाय, परदेशाला इंजनेरहाय पण यायला येळच नहीं! कानाखाली कोणतर जोराची चरकार मारावी आण याचा आवाजमदूपयत घुमावातसेहे शदमाया कानावर पडले. आण वचारांच काहूरमाजल. माणूस इतकाबदलतो का? आपल संपूण आयुय वाहून घेणा-या या माऊलीची याला णभरह आठवण येतनसेल का? आण सगळच अनुरत होत. माझी चेहरा खाली घालूत मीआता वचार करत होतो. इतयात माया पाठवर तोच थरथरता हात फरला.

मी वरती पाहल तर तीच बाई मला हणाली. इतकावचारक नकोस बाळा,तुया आई-बापाला निट जप हणजे झाल. मगतर मेल्याहून मेल्यासार्ख  झाल. मी आता फ रडायचाच बाक होतो.कारण एका णातमाझ पूण अंतरंगया माऊलीन वाचलं. पण आहाला आमयाच आई-वडलांच थोडस दु:खसुाकधीच जाणतायेत नाह. जवनाया सचोटतएवढं िशण घेऊनहआह अगदच अडाणी वाटतोयांयासमोर! कुठ शिन घेतल असेल यांनी हे. सेटलमट, यूजाँब, इनमट, मोशनया घोळातआह ह आमची माणसंकुठहरवुन बसतो आहालाच कळत नाह. डोक जड झाल. मी उठलो आण चालू लागलो. शेजारया जहापरषेेया शाळेतमातर मूलांना वचारत होते. आपण काय शिकलो? मीमनाशीच उर दलं, आयुयात इंजिनअर नाह होता आल तरचालेल पण चांगला, जबाबदार माणूस जर हायच.

प्रणव वानखेड़े

पाठनसावंगी
नागपुर

Like
Like Love Haha Wow Sad Angry




, ,

3 Comments. Leave new

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.



Menu