पोला पंचमी




Like
Like Love Haha Wow Sad Angry
पोला हा महाराष्ट्रतिल एक महाव्ताचा सन आहे. हा ग्रामीण भगत मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. ह्या दिवशी बैलाची पूजा केली जाते. बैल हा एक महाराष्ट्र मधील मह्व्ताचा भाग आहे. बैलाचा उपयोग शेतकरी शेती करीता करतो. ही एक पुरातन काला पासून चालत आलेली प्रथा आहे. पोला पंचमी च्या दिवशी बैलांना धुतले जाते. त्याना बाशिंग लावले जातात, त्यांची रंग रंगोती केली जाते.
Pola Panchami
The harvest festival is celebrated by farmers all over Maharashtra. It is an importantest festival of rural Maharashtra. On this day bullocks, which are an integral part of the agricultural operations are worshipped.They are bathed, colourfully decorated and taken out in processions across the village, accompanied by the music of drumbeats and lezhim (a musical instrument made of a wooden rod and an iron chain full of metallic pieces). Pola brings out an important facet of Hindu culture, which does not look upon cattle as mere beasts of burden, but treats them with dignity and gratitude
Like
Like Love Haha Wow Sad Angry




, , , ,



  • Polls

    महाराष्ट्रात सर्वात जास्त मायाळू लोक कुठे मिळतील ?

    View Results




Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Menu
मराठी समाजाला एकत्र करण्यासाठी आम्हाला मदत करा

आपल्या मराठी समाजाला एकजूट होण्याची नितांत गरज आहे. मराठी माणूस जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात असला तरी त्याच्यातील कर्तृत्व आणि स्वाभिमान हे वैशिष्ट्यपूर्ण आहे. मात्र, आपल्याला सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या अधिक सक्षम होण्यासाठी एकत्र येण्याची आवश्यकता आहे. आजच्या धावपळीच्या जगात आपण आपले ऐक्य विसरत चाललो आहोत. एकमेकांच्या मदतीने आपण समाजाच्या प्रगतीसाठी कार्य करू शकतो.

खालील बटण लाइक आणि शेअर करा