नाग पंचमी श्रावन महिन्यातली पाचव्या दिवशी केलि जाते. या दिवशी नाग देवतेची पूजा केली जाते. पूर्वीच्या कड़ी अस समाजाल जात होत की पूर्ण जग हे नाग देवतेचा डोक्यावर सामावलेल आहे. त्या निम्मित्याने ही प्रथा आजही चालत आलेली आहे. नाग पंचमी च्या दिवशी नागाला दूध पजल जाते, त्याची पूजा केली जाते. त्याच बरोबर नाग देवतेला आव्हाहन कल जाते की सम्पूर्ण जगाच ओझ तू घे अणि या धरती मातेच रक्षण तू कर.
Nag panchami is celebrated on 5th day of bright half of Shravan month (Shrawan Shukla Panchami). It is the festival, that is celebrated most popularly in rural Maharastra. This festival is celebrated in the nobility of the Snake God Shesha Nag. It is believed that the earth rests on the head of the Shesha Nag (a Thousand-Hooded Cobra) During this festival clay icons of cobras are worshiped at homes.
People offer sweets and milk to the snake deity and the day is celebrated with folk dances and songs, especially in the countryside. Snake charmers carry cobras in baskets and collect offerings from the public in the streets. sidered as a shubh muhurat – one of the most auspicious days – by Hindus
आपल्या मराठी समाजाला एकजूट होण्याची नितांत गरज आहे. मराठी माणूस जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात असला तरी त्याच्यातील कर्तृत्व आणि स्वाभिमान हे वैशिष्ट्यपूर्ण आहे. मात्र, आपल्याला सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या अधिक सक्षम होण्यासाठी एकत्र येण्याची आवश्यकता आहे. आजच्या धावपळीच्या जगात आपण आपले ऐक्य विसरत चाललो आहोत. एकमेकांच्या मदतीने आपण समाजाच्या प्रगतीसाठी कार्य करू शकतो.
खालील बटण लाइक आणि शेअर करा
Loading Comments...
%d
तुमचा अनुभव सुधारण्यासाठी ही वेबसाइट कुकीज वापरते. आपण ही साइट वापरणे सुरू ठेवल्यास, आपण त्यास सहमती देता.
1 Comment. Leave new
Very interesting topic, appreciate it for putting up.