मकर संक्रांति सन




Like
Like Love Haha Wow Sad Angry
10

Makar Sankranti

मकर संक्रांत ही दर वर्षी १४ जानेवारीला साजरी केली जाते. हा सन सूर्य आपली दिशा बदलतो या निम्मित्याने केला जातो. सूर्य या दिवशी धनु पासून मकर या कक्षेत जातो. या सणाच्या दिवशी तील अणि गुल देवून आनंद साजरा केला जातो. मकर संक्रांतीच्या दिवशी लहान मुले पतंगे उडवतात. आकाश पूर्ण पतंगनी भरून जातो.
Makar Sankranti
The Makara Sankranti is celebrated on 14th of January every year. Sankranti is celebrated as the sun changes the direction and passes from one Zodiac sign to the other. Sun on this day moves from the Tropic of Dhanu (Sagittarius) to Makar (Capricon).People exchange greeting and good wishes as  Tilgul Ghya God God Bola on this day. Sweet and crunchy ladoos made of sesame and jaggery called TilGul are the favourite sweets. Flying of kites is one of the most significant part of the celebration of Makar Sankranti. The skies in open grounds are swiped with colourful kites on this day.
Like
Like Love Haha Wow Sad Angry
10




, , ,



  • Polls

    महाराष्ट्रात सर्वात जास्त मायाळू लोक कुठे मिळतील ?

    View Results




Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Menu
मराठी समाजाला एकत्र करण्यासाठी आम्हाला मदत करा

आपल्या मराठी समाजाला एकजूट होण्याची नितांत गरज आहे. मराठी माणूस जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात असला तरी त्याच्यातील कर्तृत्व आणि स्वाभिमान हे वैशिष्ट्यपूर्ण आहे. मात्र, आपल्याला सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या अधिक सक्षम होण्यासाठी एकत्र येण्याची आवश्यकता आहे. आजच्या धावपळीच्या जगात आपण आपले ऐक्य विसरत चाललो आहोत. एकमेकांच्या मदतीने आपण समाजाच्या प्रगतीसाठी कार्य करू शकतो.

खालील बटण लाइक आणि शेअर करा