Bhatukalichya khelamadhali marathi song
भातुकलीच्या खेळामधली |
||
भातुकलीच्या खेळामधली राजा आणिक राणी
राजा वदला , “मला समजली शब्दांवाचुन भाषा
राणी वदली बघत एकटक दूर दुरचा तारा
तिला विचारी राजा, “ कां हे जीव असे जोडावे ?
कां राणीने मिटले डोळे दूर दुर जाताना ? |
||