Jivanatli hi Ghadi marathi song
जीवनातली ही घडी |
||
जीवनातील ही घडी अशीच राहु दे
रंगविले मी मनात चित्र देखणे
हळूच तुला बघण्याचा छंद आगळा
पाहु दे असेच तुला नित्य हासता |
||
जीवनातली ही घडी |
||
जीवनातील ही घडी अशीच राहु दे
रंगविले मी मनात चित्र देखणे
हळूच तुला बघण्याचा छंद आगळा
पाहु दे असेच तुला नित्य हासता |
||