Like
Like Love Haha Wow Sad Angry
14

प आद्याक्षरावरून मुलांची नावे

प आद्याक्षरावरून मुलांची नावे – [Marathi Baby Boy names by initial – p] नावांचे सविस्तर अर्थ आणि अधिक माहिती.

नाव अर्थ
पतंजली थोर संस्कृत पंडित
पद्म कमळ, हत्ती
पद्मकांता कमळाच्या कांतीचा
पद्मनयन कमळासारखे डोळे असलेला
पद्मनाभ श्रीविष्णु
पद्मपाणी ज्याच्या हातात कमळ आहे असा
पद्मराग माणिक
पद्मलोचन कमळासारखे डोळे असलेला
पद्माकर कमळांचा ताटवा
पद्माक्ष पद्मासारखे डोळे असलेला
पद्मेश पद्म्याचा स्वामी
पन्ना एक रत्नविशेष
पन्नालाल
प्रकाश उजेड
प्रकीर्ती ख्याती
प्रचीत
प्रजापती एका राजाचे नाव, ब्रम्हदेव, सृष्टीकर्ता, सूर्य
प्रद्युम्न कृष्ण व रुक्मिणी पुत्र
प्रद्योत उज्जयिनीचा राजा, वासवदत्तेचा पिता
प्रणत
प्रणय मोक्ष, स्वीकार, प्रेम
प्रणव ओंकार
प्रणीत पवित्र अग्नी
पथिक
प्रदीप
प्रद्योत
प्रताप पराक्रम, यश, शौर्य, तेज
प्रतीक मूर्ती
प्रत्यूष प्रभात
प्रतोष आनंद
प्रथित प्रख्यात
प्रथम पहिला
प्रथमेश गणपती
प्रदीप दिवा
प्रणीत अमलात आणलेले, पवित्र अग्नी
प्रफुल्ल उमललेला, टवटवीत, हसरा
प्रभव जन्म, अर्जुन, सृष्टिकर्ता
प्रभंजन झंझावात
प्रबुध्द अति बुध्दिमान
प्रबोध जागृत, ज्ञानी
प्रबोधन
प्रभंजन वायुदेव, सोसाट्याचा वारा
प्रभाकर सूर्य
प्रभात प्रात:काळ
प्रभास सौंदर्य, कांती
प्रभाशंकर कांतीमय श्रीशंकर
प्रभुदास ईश्वराचा सेवक
परमहंस
परमानंद मोक्षानंद, ब्रम्हानंद
परमेश सर्वश्रेष्ठ ईश्वर, यथार्थ, ज्ञानी
परमेश्वर
प्रमोद आनंद
प्रल्हाद एक विष्णुभक्त
प्रवीण कुशल, तरबेज
परशुराम विष्णूचा सहावा अवतार, जमदग्नि रेणुका पुत्र
प्रशांत शांत, धीर गंभीर
पवन वायू
प्रसन्न निर्मळ, संतुष्ट, शांत, टवटवीत
प्रसन्नवदन प्रसन्न चेहऱ्याचा
प्रसाद कृपा, शांती, कल्याण, नैवेद्य
प्रज्ञेश बुद्धीचा देव, गणपती
पराग पूर्ण ज्ञानी, फुलातील केशर, चंदन
प्राजक्त
प्राण जीव
पराशर एका ऋषीचे नाव, वशिष्ठांचा नातू
प्रीतम प्रिय
प्रितीश प्रीतीचा अधीश
परितोष संतोष, आवड
परिमल सुवास
परिमित पुरेशा प्रमाणात असलेला
परीक्षित कसोटीस उतरलेला, अभिमन्यू पुत्र, जनमेजयाचा पिता, पारख झालेला
पारिजात
प्राजक्त
प्रियदर्शन
प्रियरंजन
प्रियवदन गोड चेहऱ्याचा
प्रियवंदन
प्रियाल
परेन एक नाव
प्रेम प्रीती
प्रेमकुमार प्रेमी
प्रेमनाथ प्रेमाचा स्वामी
प्रेमानंद प्रेम हाच आनंद मानणारा
प्राचीन
प्रियंक आवडता
पुनीत पवित्र
पूर्णचंद्र पौर्णिमेचा चंद्र
पुरु विपुल, पराग
पुरुरवा
पुरुषोत्तम नरश्रेष्ठ
पुष्कर कमळ, तलाव
पुष्पराज
पुष्कराज
पृथ ऋषिपुत्र, रौच्यमन्युपुत्र
पृथ्वीराज एका राजाचे नाव
पृथू वेन राजाचा पुत्र
प्रेमकिसन
प्रेमजीत
प्रेमल प्रेमळ
प्रेयस प्रिय
परेश ब्रम्हदेव, विष्णू, श्रेष्ठ
परंजय वरुण, शुध्द, शत्रुंना जिंकणारा
पल्लव पालवी, अंकुर
पलाश
पशुपती
पाणीनी आद्य संस्कृत व्याकरणकर्ता आचार्य
प्राणेश
पार्थ अर्जुन
पारस
पारसनाथ एक जैन तीर्थकर
पार्श्वनाथ जवळचा देव
पीनाक
पिनाकिन शंकराचे नाव
पिनाष्ठित
पियुष
प्रियवदन
प्रियवंद आवडेल असे बोलणारा
प्रियांक लाडका
पीतांबर रेशमी पिवळे वस्त्र
पिरोज शंकराचे नाव
पुण्य
पुपुल
पुष्पकांत पुष्पांचा स्वामी
पूर्णानंद
पुष्पधन्वा
पूषण
पुष्पहास
पुष्पसेन एक गंधर्व विशेष
पुष्पेंद्र फूलांचा इंद्र
पुष्य
पुष्यमित्र शुंग वंशातील एका राजाचे नाव
पृथ्वीराज एक प्राचीन राजा, पृथ्वीचा पती
पोपटलाल
पंकज कमळ, सारस पक्षी, चिखलात जन्मलेला
पंचम निपुण, सूर ’प’
पंडित विद्वान, चतुर, तरबेज
पंढरी पंढरपूर
पंढरीनाथ श्रीविठ्ठल
पांचल
पांडुरंग
पुंडरीक श्वेतकमल
पुंडलीक प्रसिध्द विठ्ठल भक्त
परम
प्रणित
Like
Like Love Haha Wow Sad Angry
14
Menu