Like
Like Love Haha Wow Sad Angry
7

ज आद्याक्षरावरून मुलांची नावे

ज आद्याक्षरावरून मुलांची नावे- – [Marathi Baby Boy names by initial ‘j’] नावाचा सविस्तर अर्थ आणि अधिक माहितीसाठी नावावर क्लिक करू शकता.

नाव अर्थ
जगजीत जग जिंकणारा
जगजीवन जगाचे चैतन्य
जगजेठी परमेश्वर
जगत पृथ्वी
जगदबंधु विश्वभ्राता
जगदीप जगाचा दीप
जगदीश जगाचा स्वामी
जगदीश्वर जगाचा स्वामी
जगन
जगन्नाथ विष्णू, मुगलकालीन पंडितकवी, ’रसगंगाधर’, ’गंगालहरी’ कर्ता
जगमोहन जगाला भुलविणारा
जगेश
जतीन शंकर, यती
जतींद्र यतींचा मुख्य
जनक मिथिलेचा राजा, सीतेचा पिता
जनप्रिय
जनमित्र लोकांचा मित्र
जनमेजय सर्पसत्र करणारा परीक्षित पुत्र
जनानंद लोकांचा आनंद
जनार्दन श्रीविष्णू
जमनादास
जय विजय, अर्जुन, सूर्य
जयकिसन विजयी कृष्ण
जयकुमार
जयकृष्ण विजयी कृष्ण
जयगोपाल
जयघोष जयजयकार
जयचंद एक ऐतिहासिक राजा
जयचंद्र
जयति
जयदयाळ
जयद्रथ
जयदीप यशोदीप, कीर्ती, एका राजाचे नाव
जयदेव ’गीतगोविंद’ कर्ता कवी, विजयाचा ईश्वर
जयन विजय
जयनाथ
जयप्रकाश विजयाचा प्रकाश
जयपाल एक नृपविशेष
जयराज विजयाचा राजा
जयराम
जयवर्धन
जयवल्लभ
जयवंत विजयी
जयशंकर
जयसेन एका राजाचे नाव
जयसिंह विजय सिंह
जयंत इंद्रपुत्र, विजयी
जयानंद
जयेश विजयाचा ईश
जयेंद्र विजयाचा इंद्र
जलज पाण्यात जन्मलेला
जलद
जलदेव
जलेश्वर
जलेंद्र
जलेंदू
जवाहर
जसपाल यशाचा पालनकर्ता
जसराज यशाचा राजा
जसवंत यशवंत
जसवीर विजयी वीर
जानकीदास सीतेचा सेवक
जानकीनाथ सीतेचा स्वामी
जानकीरण सीतापती
जानकीराम सीतापती
जानकीवल्लभ
जालंधर
ज्वाला ज्योत
ज्वालादत्त
जीत्मूत
जितेंद्र विजयी वीरांचा प्रमुख
जितेंद्रिय इंद्रिये ताब्यात असणारा
जीवन प्राण, पाणी, आयुष्य, अस्तित्व
जीवराज जिवाचा स्वामी
जुगनू
जुगराज
जुगेन युग
जैनेंद्र जैनाचा इंद्र
जोगिंद्र योग्यांचा इंद्र
जोगेश योग्यांचा ईश्वर
जोगेंद्र
योग्यांचा इंद्र ज्योतिचंद्र
ज्योतिप्रकाश
ज्योतिरथ ध्रुवतारा
ज्योतिरंजन
ज्योतींद्र प्रकाशाचा स्वामी
ज्योतिर्मय
ज्योतीर्धर ज्योत धारण करणारा
जीत
Like
Like Love Haha Wow Sad Angry
7
Menu
मराठी समाजाला एकत्र करण्यासाठी आम्हाला मदत करा

आपल्या मराठी समाजाला एकजूट होण्याची नितांत गरज आहे. मराठी माणूस जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात असला तरी त्याच्यातील कर्तृत्व आणि स्वाभिमान हे वैशिष्ट्यपूर्ण आहे. मात्र, आपल्याला सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या अधिक सक्षम होण्यासाठी एकत्र येण्याची आवश्यकता आहे. आजच्या धावपळीच्या जगात आपण आपले ऐक्य विसरत चाललो आहोत. एकमेकांच्या मदतीने आपण समाजाच्या प्रगतीसाठी कार्य करू शकतो.

खालील बटण लाइक आणि शेअर करा