प्रसिद्ध अभिनेते प्रदीप पटवर्धन यांचे निधन

Like
Like Love Haha Wow Sad Angry

मोरूची मावशी’ फेम ज्येष्ठ अभिनेते प्रदीप पटवर्धन यांचे निधन मराठी रंगभूमीवरील मोरूची मावशी, बायको असून शेजारी, लग्नाची बेडी तसेच मराठी चित्रपटसृष्टीत आपल्या सहजसुंदर अभिनयाने रसिक प्रेक्षकांच्या हृदयावर अधिराज्य गाजवणारे सदाबहार अभिनेते प्रदीप पटवर्धन यांचे दुःखद निधन झाले. त्यांच्या जाण्याने मराठी कलासृष्टीने उमद्या कलावंताला गमावले आहे.

लोकप्रियतेचे शिखर गाठून पाय जमिनीवर असलेल्या हाडाच्या दिग्गज कलावंतांना आज आमच्या गिरगावसह संपूर्ण सिनेसृष्टी मुकतेय. सुप्रसिद्ध जेष्ठ अभिनेते प्रदीप पटवर्धन सरांनी आज या जगाचा निरोप घेतला.

Like
Like Love Haha Wow Sad Angry

Related Stories