अध्यात्मिक आत्मा




Like
Like Love Haha Wow Sad Angry

Spirituality is a broad concept with room for many perspectives. In general, it includes a sense of connection to something bigger than ourselves, and it typically involves a search for meaning in life. As such, it is a universal human experience—something that touches us all.
For more information kindly read the below article.

आत्मा हा ज्ञानमय, आणि चैतन्य पूर्ण आहे. चेतना हे आत्म्याचे लक्षण आहे. आत्मा हा हृदयात वसलेला आहे. तो जरी कोणाला आढळत नसेल तरी त्या आत्म्याची उपस्थिती; चेतनेच्या उपस्थितीवरून मनुष्याला समजत असते. ज्याप्रमाणे आकाशात ढग असले तर सूर्य झाकला जातो परंतु सर्वत्र त्याचा प्रकाश हा असंतोच ढगां मुळे आपल्याला दिसत नाही एवढेच. मनुष्य असो व प्राणी प्रत्येकाच्यात शरीरात चेतना हि असतेच. त्याअर्थी आपण आत्म्याचे अस्तित्व किंवा उपस्थिती आपण समजू शकतो. जीवात्म्याची हि चेतना परम्यात्म्याच्या चेतनेहून वेगळी  आहे. कारण परमात्मा हा भूतकाळ, वर्तमानकाळ , भविष्यकाळ  हे सर्व जाणणारा म्हणजे त्रिकालज्ञ आहे.या जीवात्म्याच्या  चेतनेचा    विस्मरमशील असण्याकडे कल असतो. आत्म्याचे दोन प्रकार असतात. एक सूक्ष्म अनु आत्मा, आणि दुसरा प्रत म्हणजे विभू आत्मा.

जीव हे सनातन अनु आत्मे असल्यामुळे  ते माया शक्तीने वेष्टिले जाणे साहजिकच आहे.   आणि त्यामुळे ज्या प्रमाणे अग्नीच्या ठिणग्या  अग्निच्याच गुणांनी युक्त असल्यातरी  त्या अग्नी पासून अलग झाल्या म्हणजे जश्या विझणे साहजिकच आहे.  त्याच प्रमाणे परम्यात्म्याच्या संगतीपासून जीवात्मे विलग झाले कि ते माया शक्तीने वेष्टिले जाणे साहजिकच असते. जीवात्मे हे परम्यात्म्याचे सनातन अंश आहेत म्हणून जीव मायेतून मुक्त झाल्यानंतरही जीवाचे व्यक्तिमत्व टिकून राहते.

………………………………………………………………………………………………………………………………………………..आध्यत्मिक  न्याय

1467960242-1997

जो मनुष्य पूर्ण ज्ञानी झाला त्याच्या ज्ञानाचा व वस्तूचा कुठे उपयोग करावा हे माहित असते.   त्याच प्रमाणे हिंसेची उपयुक्तता आहे. आणि जो मनुष्य ज्ञानी आहे त्याला मनुष्याला हिंसेचा उपयोग कसा  करावा हे ज्ञान असतेच. एखादा शांततारक्षक न्यायाधीशाने (  जे. पी,–  जस्टीस ऑफ दि पीस )  खुनाबद्दल  अपराधी ठरलेल्या मनुष्याला  जर देहांताची शिक्षा फर्माविली  तर त्या जे.पी. ला दोष देता येत नाही कारण तो न्यायाच्या नियमा प्रमाणे त्या अपराधी मनुष्याची हिंसा फर्मावतो. वेदातील मनुस्मृतीमध्ये  असा आधार दिलेला आहे. कि खुनी मनुष्याला देहांताची शिक्षा फर्मावावी, असे झाल्याने पुढील जन्मांत त्याने पूर्व जन्मी केलेल्या महापापांबद्दल, दुःख भोगावे लागणार नाही. म्हणून  खुनी मनुष्याला राजाने केलेली फाशीची शिक्षा हि वस्तू:त हितकारक आहे.

………………………………………………………………………………………………………………………………………………………………………..

Like
Like Love Haha Wow Sad Angry




, ,



  • Polls

    महाराष्ट्रात सर्वात जास्त मायाळू लोक कुठे मिळतील ?

    View Results




Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Menu
मराठी समाजाला एकत्र करण्यासाठी आम्हाला मदत करा

आपल्या मराठी समाजाला एकजूट होण्याची नितांत गरज आहे. मराठी माणूस जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात असला तरी त्याच्यातील कर्तृत्व आणि स्वाभिमान हे वैशिष्ट्यपूर्ण आहे. मात्र, आपल्याला सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या अधिक सक्षम होण्यासाठी एकत्र येण्याची आवश्यकता आहे. आजच्या धावपळीच्या जगात आपण आपले ऐक्य विसरत चाललो आहोत. एकमेकांच्या मदतीने आपण समाजाच्या प्रगतीसाठी कार्य करू शकतो.

खालील बटण लाइक आणि शेअर करा