Analesh Desai
Analesh Desai is a Actor. Saad is the firs marathi movie done by Anlesh Desai. He is a star with good looks in the list of marathi hero.
Photos :
अभिनेता अनलेश देसाई
अनलेश देसाई हा नवा चेहरा मराठी पडद्यावर दाखल झालाय ‘अभिरुची फिल्म्स’ निर्मिती संस्थेच्या ‘साद’ या पहिल्या मराठी चित्रपटातून अनलेश देसाई आणि अवंतिका सालियन ही नवी जोडी पडद्यावर आली. बॉलिवूडमध्ये डॅशिंग आणि हँडसम हीरोंची संख्या कमी नाही. मराठी चित्रपटसृष्टीत नव्याने दाखल झालेल्या अनलेशच्या रुपाने ही संख्या परत वाढली.