अनंत चतुर्दशी (भाद्रपद शुद्ध चतुर्दशी)

Like Like Love Haha Wow Sad Angry Anant Chaturdashi : Anant Chaturthi (or Anant Chaturdashi) is the last day of...
Like
Like Love Haha Wow Sad Angry

Anant Chaturdashi :

Anant Chaturthi (or Anant Chaturdashi) is the last day of the “Ganesh Chaturthi” festival celebrated in Maharashtra, Gujarat, Karnataka and Andhra Pradesh. It’s a festival observed and celebrated by Jain and Hindus.

Anant Chaturdashi

अंनत चतुर्दशी हे एक व्रत आहे, परंतु अतिशय बिकट परिस्तिथी आली तरच मागून घेतात. ओळीने चौदा वर्षे हे व्रत करण्याचा प्रघात आहे. सर्व व्रतांमध्ये अनंताचे व्रत कडक आहे. या दिवशी भक्तिभावाने अनंताची पूजा करतात. शुद्ध पाण्याने ताम्र कलश भरून त्यास छोटे दोन रुमाल गुंडाळून त्यावर दर्भाचा शेज तयार करून ठेवतात कलशावरील पत्रांत अनंताची प्रतिमा किंवा शाळीग्राम मांडून षोडशोपचारे मनोभावे पूजक करतात.समंत्रक चौदा गाठी मारलेला असा तांबडा रेशमाचा दोरा बनवून त्याची पूजा करतात. पूजा झाल्यावर तो दोरा उजव्या हाताला बांधतात. त्यानंतर अनंताची कथा सांगतात किंवा भक्तिभावाने ऐकतात. रात्री मन्त्र, जागर, गाणी इत्यादी कार्यक्रम करतात अशा प्रकारे चौदा वर्षे अनंताचे व्रत करतात. आपले इच्छछित फळ प्राप्त करून घेतात. कुठे कुठे पिढ्यान पिढ्या कुलदैवत म्हणून हे व्रत केले जाते.

Like
Like Love Haha Wow Sad Angry

Related Stories