आता माझी हटली




Aata Majhi Hatli (2016) – Marathi Movie

Aata Majhi Hatli is a Dramatical Movie releasing under the banner of Vasu films Global, Shaleen Arts Production. Producer of the movie are Shaleen Singh & Aditya Narayan Singh and director is Mahendra Devlekar. Starcast of the movie are Bharat Jadhav, Ruchita Jadhav, Vilas Ujawane, Kiran Sharad, Amey Hunaswadkar. Music by Prashant Hedau. Get Complete Analysis of the movie on Marathi Unlimited Only.

Aata Majhi Hatli

 

  • Movie : Aata Majhi Hatli (2016)
  • चित्रपट : आता माझी हटली (२०१६) 
  • Producor : Shaleen Singh & Aditya Narayan Singh
  • निर्माते : शालीन सिंग आणि आदित्य नारायण सिंघ
  • Director : Mahendra Devlekar
  • दिग्दर्शक : महेंद्र देवळेकर 
  • Studio : Vasu films Global, Shaleen Arts Production
  • स्टुडीओ :  वासू फिल्म्स ग्लोबल, शालीन आर्ट्स प्रोडक्शन
  • StarCast : Bharat Jadhav, Ruchita Jadhav, Vilas Ujawane, Kiran Sharad, Amey Hunaswadkar
  • कलाकार : भरत जाधव, रुचिता जाधव, विलास उजवणे, किरण शरद, अमेय हुनासवडकर
  • Story & Screenplay : Anil Kalelkar
  • गोष्ट आणि स्क्रीनप्ले : अनिल कालेलकर
  • Music : Prashant Hedau
  • संगीत : प्रशांत हेडाऊ 
  • Lyrics : Prashant Hedau
  • गीत : प्रशांत हेडाऊ 
  • Cinematography : Ajay Vishwakarma
  • छायांकन : अजय विश्वकर्मा 
  • Editor : Faijal Mahadik
  • संपादक :  फैजल महाडिक
  • Art Director : Mohammad Aslam
  • कला दिग्दर्शक : मोहम्मद अस्लम
  • Choreographers : Dilip Mestry
  • नृत्यदिग्दर्शक : दिलीप मेस्त्री
  • Genre : Drama
  • शैली : नाटकीय 
  • Release Date : 2nd September, 2016
  • प्रदर्शन दिनांक : २ सप्टेंबर, २०१६

Like
Like Love Haha Wow Sad Angry
5




, , , ,

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.



Menu

प्रस्तावना

प्रिय वाचकहो,

मराठी अनलिमिटेड या संकेतस्थळाची सुरुवात सन २०१० मध्ये मराठी भाषा, साहित्य आणि उपयुक्त माहिती अधिकाधिक वाचकांपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने करण्यात आली. गेल्या १५ पेक्षा अधिक वर्षांच्या प्रवासात आम्हाला महाराष्ट्रासह जगभरातील मराठी वाचकांचे प्रेम, विश्वास आणि भरभरून पाठबळ लाभले आहे. आज आमचे एक मोठे आणि विश्वासार्ह वाचक जाळे निर्माण झाले आहे, याचा आम्हाला अभिमान आहे.

आमचा मुख्य उद्देश मराठी भाषेचा प्रचार आणि प्रसार करणे तसेच विविध विषयांवरील उपयुक्त, ज्ञानवर्धक आणि माहितीपूर्ण लेख वाचकांना विनामूल्य उपलब्ध करून देणे हा आहे. शिक्षण, आरोग्य, तंत्रज्ञान, व्यवसाय, शासन योजना, करिअर, संस्कृती आणि इतर अनेक विषयांवरील माहिती आम्ही सातत्याने प्रकाशित करत असतो.

मराठी अनलिमिटेड हे केवळ एक संकेतस्थळ नसून मराठी भाषेवर प्रेम करणाऱ्या वाचकांना जोडणारे एक व्यासपीठ आहे. आपल्या सततच्या सहकार्यामुळे आणि विश्वासामुळेच आम्ही हा प्रवास यशस्वीपणे पुढे चालू ठेवू शकलो आहोत.

यापुढेही दर्जेदार, विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती मराठी वाचकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.

आपल्या प्रेम आणि सहकार्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद.

प्रसन्ना भेंडारकर
मराठी अनलिमिटेड