Thoghts of Chanakya –
Chānakya was an Indian teacher, philosopher, and royal advisor. Originally a professor of economics and political science at the ancient Takshashila University. Aacharya Chanakya is traditionally identified as Kautilya or Vishnu Gupta. Read about the thoughts Chanakya.
-
Education is the best friend. An educated person is respected everywhere. Education beats the beauty and the youth.
A person should not be too honest. - Straight trees are cut first and honest people are screwed first.
जगाचा एकमेव पालन कर्ता :
” जशास तसे असावे ” असा व्यावहारिक उपदेश करणारे आचार्य चाणक्य सर्वांचे पालण-पोषण करणाऱ्या परमेश्वरासमोर स्वत: नतमस्तक होतात आणि तोच सर्वकाही आहे असे समजावून सांगतात. ” परमेश्वर हा सर्व जगाचा पालण कर्ता आहे. जसा तो ईतरांचा पालण कर्ता आहे तसा तो माझाहि पालण कर्ता आहे. तर मग जगण्यासाठी मी चिंता कां करावी? नुकत्याच जन्म झालेल्या मातेच्या स्तनांत दुधाची निर्मिती करून तो त्या नवजात बालकाची काळजी घेतो. अशा पालण कर्त्याला वंदन करून मी माझे सर्वस्व त्याच्या चरणी अर्पण करतो. कारण तोच जगाचा एकमेव पालण कर्ता आहे.
कृतज्ञ व्यक्तीला मदत करण्यात किती आनंद असतो :
तुमची इच्छा हि एक अतिशय प्रबळ शक्ती आहे. फक्त अपेक्षित इच्छा हि सकारात्मक असेल तरच ती प्रभावशाली ठरते. करीता चांगल्याच गोष्टींची अपेक्षा करावी. जी गोष्ट नकारात्मक आहे दुसऱ्याचे वाईट चिंतणारी आहे, तिची अपेक्षा धरु नका.कृतज्ञता हि भावना मनाची शक्ती वाढवणारी मनाला योग्य मार्गाने नेणारी आणि अपेक्षित गोष्टी मनाला प्राप्त करून देणारी. ऎक प्रक्रिया आहे. साहजिकच आहे जसं एखाद्याला आपण मदत केली त्यानंतर ती व्यक्ती कृतज्ञ राहिली तर त्याला पुन्हा मदत करण्यास आपणास आनंद वाटतो, पण ती व्यक्ती कृतज्ञ झाल्यास आपण तिचा विचारही करणार नाही. हाच नियम ब्रम्हांडातून मिळणाऱ्या प्रतिसादालाहि लागू पडतो. तेव्हा जे मिळाल आहे त्याबद्दल कृतज्ञता अवश्य व्यक्त करा.