61
Dhobli Mirchichi Partun Bhaji – Recipe for Capsicum veg- Here is the recipe of Capsicum veg. Capsicum is also called as Simla Mirchi popularly or Dhobli Mirchi in Marathi. Shimla Mirch and Besan is main ingredients.
साहित्य -: ढोबळी मिरची पाव किलो, कांदा मोठा एक कापून, साखर पाव चमचा, हरभरा डाळीचं पीठ अर्धी वाटी, तेल पाव वाटी, फोडणीचे साहित्य.
कृती -: 1. गरम तेलात फोडणी साहित्य घालून नंतर त्यात मिरचीचे काप, मीठ, साखर घालून भाजी शिजवून घ्यावी.
2. नंतर त्यात डाळीचे पीठ घालून व्यवस्थित मिक्स करावी व नंतर वाफ येवू द्यावी.
61