जीवनदृष्टी व्यक्त करणारे दलाई लामांचे सुंदर पत्र …
Like
Like Love Haha Wow Sad Angry
2

The Dalai Lama  is a monk of the Gelug or “Yellow Hat” school of Tibetan Buddhism,[3] the newest of the schools of Tibetan Buddhism founded by Je Tsongkhapa. The 14th and current Dalai Lama is Tenzin Gyatso.

The Dalai Lama is considered to be the successor in a line of tulkus who are believed to be incarnations of Avalokiteśvara,the Bodhisattva of Compassion. This article is one of the letter from him which addresses to current situation of world. In todays world, Human are running behind the worldly pleasures in order to get pleasure. But instead of being happy; they are loosing their moral values and iternal peace from their lives. this letter points towards this –

dalai-lamaआजच्या या आपल्या काळात इमारतींची उंची वाढली ; पण माणूसकीची कमी झाली ?

रस्ते रुंद झाले ; पण दृष्टी अरुंद झाली ?

आमदानी वाढली  पण शिल्लक कमी झाली ;

घरे मोठी झाली पण त्यात कुटुंब छोटी झाली….

सुखसोई पुष्कळ  पण वेळ दुर्मिळ झाला .

पदव्या स्वस्त झाल्यात पण शहाणपण महागलेत.

माहितीचे डोंगर जमले ; पण नेमकेपणाचे झरेच आटलेत.

तज्ञ वाढलेत, औषधी वाढल्यात; परंतु समस्याहि वाढल्यात , आरोग्य मात्र कमी झाले .

मालकीची भाषा वाढली; मुल्यांची कमी.

मानवात बोलणे फार ….  प्रेम क्वचितच …… तिरस्कार मात्र सहज ….

राहणीमान फार उंचावले ;  पण जगणे दळभद्री झाले …..

आपल्या जगण्यात वर्षांची भर पडली ; परंतु आपल्या वर्षांमध्ये जगणे कमी ….

आपण भलेही चंद्रावर गेलो – आलोत परंतु शेजारच्या नव्या माणसास भेटणे होत नाही.

बाहेरचा परिसर जिंकत चाललो; परंतु आतल्या  हरण्याच काय ?

हवा शुद्धी करण्याची आटापिटा ; परंतु आत्म्याच्या गुदमरण्याचे  काय ?

आपली आवक वाढली ; पण नियत कमी झाली.

संख्या वाढली पण गुणवत्ता फार घसरली.

हा काळ उंच माणसाचा ; परंतु खुज्या व्यक्तिमत्वाचा.

उदंड फायद्यांचा ; पण उथळ नात्यांचा….

गप्पा जागतिक शांतीच्या ; परंतु घरांत युद्धाच्या…

मोकळा वेळ हाताशी ; परंतु त्यातली गंमतच गेलेली …

विविध खाद्यपदार्थ ; परंतु रुची आणि सत्व काहीच नाही .

दोन मिळवती माणसं ; परंतु घटस्फोट वाढलेत..

घर नटली ; पण घरकुल दुभंगली…

दिखाव्याच्या खिडकीत खूप काही मांडलेले ; परंतु कोठी घर रिकामे .

हे पत्र तुमच्या पर्यंत पोचवण्याचे तंत्रज्ञान आज आहे. आज आहे तुम्हाला स्वातंत्र्य या पत्राकडे लक्ष देण्याचं…किंवा न देण्याचं..

यातल काही वाटलं तर बदला किंवा विसरून जा….

लेखक – दलाई लामा

Like
Like Love Haha Wow Sad Angry
2  • Polls

    महाराष्ट्रातील भाजप आणि शिंदे सेना युती टिकेल का ?

    View Results
Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Menu