भरली काकडी
Like
Like Love Haha Wow Sad Angry

Stuffed cucumber is a perfect recipe could be served as side dish. Cucumber is always used as a salad in our daily diet, Here , we tried to give our readers a new dish made off cucumber.

stuffed cucumberसाहित्य- काकडी पाव किलो, दाण्याचा कुट अर्धी वाटी, तिखट एक चमचा, पिठी साखर अर्धा चमचा, गोडा मसाला एक चमचा, ओले खोबरे अर्धी वाटी, तेल, फोडणीचे साहीत्य, मीठ.

कृती -: काकडी स्वच्छ धुवून घ्यावी व तिचे दोन इंची तुकडे करावे. त्याला सारण भरण्या करीता छिद्रे पाडावे, सर्व सारणाचे साहित्य एकत्रित करून काकडीत भरावा व ते तुकडे कुकर मध्ये भांड्यात ठेवून दोन शिट्या कराव्यात.

Like
Like Love Haha Wow Sad Angry  • Polls

    महाराष्ट्रातील भाजप आणि शिंदे सेना युती टिकेल का ?

    View Results
Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Menu