स्वीकारातील आनंद




Like
Like Love Haha Wow Sad Angry

Happiness lies in acceptance.  Acceptance of oneself in terms of the way you look, speak, sound, hear, read, write, dance, what you believe, your past, your future, your sexuality, your triumphs, your success, your downfalls, times of hardship, your non-beliefs etc.  These things must ALL be accepted. What is the point in not accepting who and what you are? For you will always be that person! Acceptance comes before happiness and joy.

happiness lies in acceptanceप्रत्येक प्राणीमात्रात आनंद हा आहे आणि मनुष्याला तो हवा तितका मिळू शकतो. त्या साठी स्वत:चे एक ध्येय करून घ्यायला पाहिजे ते म्हणजे  ‘मी ईश्वराची संपत्ति आहे, मला कोणतीही अनिष्ट शक्ती स्पर्श करू शकत नाही’ आणि या वाक्याचा वारंवार मनात उच्चार करायला हवा. त्यामुळे मनात वाईट प्रसंगापासून वाटणारी भीती  किंवा अंतर्मनातील संकुचितपणा यापासून मुक्ती मिळते व शक्ती प्राप्त होते. आनंद मिळविण्यासाठी संकुचित होणे अजिबात सोडावे लागते. संकुचित होणे म्हणजे मनुष्याची कमजोरी आहे.

Like
Like Love Haha Wow Sad Angry







  • Polls

    महाराष्ट्रातील भाजप आणि शिंदे सेना युती टिकेल का ?

    View Results




Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Menu
%d bloggers like this: