There are some interesting facts about every numbers . This articles tells about some funny and interesting patterns found for number eleven worth of knowing.
‘११’ या संख्येला संख्या शास्त्रात फार महत्वाचे व मोठे स्थान आहे.
गणितात ‘११’ हि सहावी महत्त्वाची संख्या म्हणून गणल्या जाते.
या संख्येच्या गुणाकाराने काही मजेशीर आकडेमोड होते. ११ या संख्येला ११ ने गुणल्यास उत्तर १२१ येते.
काही मजेशीर गुणाकार पुढीलप्रमाणे —
१ लाख ११ हजार १११ या संख्येचा वर्ग १२३४५६५४३२१ असा येतो.
११११११ x ११११११ = १२३४५६५४३२१
१११११११११ x १११११११११ = १२३४५६७८९८७६५४३२१