2
Wangyachi Bhaji :
Its a traditional maharashtrian dish prepared in all houses. This is simple recipe made with brinjals. For this recipe we require slight more oil for frying the brinjals. It is a testy recipe served with chapati and rice.
साहित्य -: वांगी पाव किलो, तळणासाठी तेल जरा जास्त, मीठ, चाट मसाला एक चमचा तिखट, एक -एक चमचा जिरे, धने पूड, थोडी कोथिंबीर चिरलेली.
कृती -: वांगी धुवून कोरडी करून घ्यावी देठ तसेच ठेवून उभे काप द्यावे जेणे करून चार भाग होतील पण फोडी वेगळ्या होवू नये याची काळजी घ्यावी. कढईत तेल गरम करून सर्व वांगी चांगले तळून घ्यावे. नंतर त्यात चाट मसाला मीठ, लाल तिखट, धने-जिरे पूड वांग्यांना सभोवताल लावून घ्यावी. व वरून कोथिंबीर पेरावी.
2