Harbara Dal Recipe :
Harbara Dal/ Sambar is a Recipe prepared from harbara dal. This recipe is used as a side recipe for fried rice, dosa, etc., On Marathi Unlimited you’ll find best recipes like harbara dal/ Sambar an thousands of similar recipes.
साहित्य : एक वाटी हरबळयाची डाळ, १ कांदा, ४-५ काजू, १,२ चमचे चिंच कोळ, अर्धा ग्लास दुध आणि मीठ.
मसाला : अर्धी वाटी सुक्या खोबर्याचा कीस, २ चमचे घने, ८-१० काळे मिरे, ४-५ लवंगा, ८-१० लाल सुक्या मिरच्या इ.
कृती :- हरबरा डाळ २ तास बिजत ठेवावी. नंतर थोडे पाणी घालून शिजवून घ्यावी. सर्व मसाला थोड्या तेलावर भाजून ध्यावा व वाटावा. तेलाची हिंग, मोहरी, हळद घालून फोडणी करावी. त्यावर बारीक चिरलेला कांदा परतून घ्यावा. त्यात शिजलेली डाळ घालावी. नंतर त्यात चिंचेच कोळ, दुध, मीठ व वाटलेला मसाला घालावा.