व्हेज पुलाव




Like
Like Love Haha Wow Sad Angry

Veg Pulao recipe with step by step Guideline. Easy cooking tips on recipe of Veg Pulao. This is an easy and healthy vegetable pulao recipe for your family. Veg Pulao is a famous dish of Maharashtra.

veg_pulao_2

साहित्य : दोन वाट्या तांदूळ, द्दोन कांदे पातळ उभे चिरून १ वाटी सिमला मिरची, उभी पातळ चिरून, अर्धी वाटी फरसबी चिरून, अर्धी वाटी मटार, फ्लॉवरची फुले २ वाट्या, चवीनुसार मीठ, अर्धी ती स्पून साखर, अर्धी लिंबाचा रस, तीन ती स्पून साखर, अर्ध्या लिंबाचा रस, तीन टी स्पून तेल, चार वाट्या गरम पाणी. वाटायचा मसाला – पाव वाटी लसुन पाकळ्या, आल्याचा तुकडा, चार-पाच हिरव्या मिरच्या, १/२ वाटी कोथिंबीर, मुठभर पुदिना, सर्व एकत्र  करून बारीक वाटावे. फोडणीसाठी – लवंग,  दालचिनी, तमालपत्र, वेलदोडा प्रत्येकी दोन.

कृती – तांदूळ धुवून चाळणीत निथळत ठेवावेत. जाड बुडाच्या पातेल्यात तेल तापवून फोडणीसाठी दिलेले मसाले घालावेत. त्यावर  चिरलेला कांदा परतावा. कांदा तांबूस परतल्यावर त्यावर सर्व भाज्या घालून परतावे. त्यात वाटलेला हिरवा मसाला व हळद घालून परतावे. त्यात गरम पाणी, मीठ, साखर घालून एकत्र करावे; व गॅसवर पुलाव शिजवावा.

Like
Like Love Haha Wow Sad Angry




, , ,

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.



Menu