Masala Daal Pulav: To make cooking more interesting and also pack a dish of protein in our meal you can make this dal pulao Though some vegetables. Here is a complete Recipe for Masala Daal Pulav.
साहित्य: १ कप लाल मसूर डाळ, २ कप बासमती तांदूळ सहा हिरव्या मिरच्या, १ टे. स्पू. हळद, अर्धा टी. स्पू. हळद, अर्धा कप किसलेले ओले खोबरे, चवीला मीठ तिखट, १ टी. स्पू. मोहरी व जीर, दोन बारीक चिरलेले टोमाटो १ टे सपू. तेल.
कृती : बासमती तांदूळ धवून घ्यावा. मसूर डाळ भिजत घालावी. अर्ध्या तासाने डाळ आणि तांदूळ फोडणीस टाकावे. पॅनमध्ये कांदा गुलाबीसर परतून घ्यावा. हिरवी मिरची, हळद, टोमाटो, मीठ घालावे. फोडणीस टाकलेले तांदूळ आणि मंद वाफेवर शिजवावेत. नंतर या डाळ तांदुळात पॅनमधील फोडणी घालावी. काही वेळा वरून जीऱ्याची फोडणी या भाताला देतात.