3
Punha Halele Kinare Punha Fulale Fulare Marathi Kavita| Marathi Kavita Sangrah | Marathi Kavita
पुन्हा हलले किनारे पुन्हा फुलले फुलारे
चाहूल तूझीच ही, भुललेत सारेपुन्हा एक वसंत पुन्हा एक फुल
लाजतेस जेव्हा, झुरतात सारे
चाहूल तूझीच ही, भुललेत सारेपुन्हा एक वसंत पुन्हा एक फुल
लाजतेस जेव्हा, झुरतात सारे
पुन्हा तोच चंद्र तेच तारे तेच वारे
आलीस की, निजतात बिचारे
पुन्हा कोकिळा, तिचे तेच गाणे
सतावतोय आवाज तुझा, बोलणारे
पुन्हा एक वार, पुन्हा जार जार
सोसावे कसे, तूझे निखारे
पुन्हा एकदा एक स्वप्न पुन्हा रोमांचिले
निघुन ये सखे, एकदारे.
3