1
Palkachi kordi Bhaji Quick to make and good to eat is the perfect caption for Palakachi kordi Bhaji! This is a tasty vegetable dish and it is full of good nutrients too.
साहित्य -: पालक एक जुडी, कांदे मध्यम दोन, लाल टोमाटो दोन, गरम मसाला दोन चमचा, एक मोठा बटाटा, तिखट एक चमचा, तेल.
कृती -: पालक, कांदे व टोमाटो बारीक चिरून घ्यावे, बटाटा सोलून उभे काप करून घ्यावे, तेल गरम करून मोहरीची फोडणी करून त्यात बटाट्याचे काप तळून घ्यावे नंतर त्यातच कांदा परतून घ्यावा नंतर टोमाटो घालावा, शिजत आल्यानंतर मीठ व पालक घालावा, झाकण न ठेवता भाजी तीन ते चार मिनिटे शिजवावी, हि खमंग भाजी लवकरच होते.
1