Palak kandyachi Paat is a typical Maharashtrian dish made with spring onions and spices. Best when served with jowar ki roti. Green onions or spring onions are known as Kandha paat or Kandyachi paat in Marathi.
सहित्य -: पालक एक जुडी, पाच ते सहा पाले कांदे, तिखट, मीठ, आलं, गरम मसाला, थोडे गव्हाचे पीठ किंवा थोडे हरभरादाळीचे पीठ .
कृती -: कांदे व कांद्याची पात आणि पालक बारीक चिरून थोड्या गरम तेलात पाणी न घालता परतून घ्यावी. व नंतर झाकण ठेवून वाफ येवू द्यावी. नंतर त्यात तिखट, मीठ, वाटलेले आलें आणि गरम मसाला घालावा. परतावी व नंतर झाकण ठेवल्याने पाणी सुटते त्यात हरभरा डाळीचे पीठ भूरभूरावे व मोकळी होवू द्यावी नंतर उतरून घावी.