Lal Bhoplyachi Churchurit Bhaji :
Lal Bhoplyachi Churchurit Bhaji is one of the favorite food of Indians. Red pumpkin cooked along with sesame, peanuts, tamarind and jaggery makes really chatpati. Find the complete instructions below.
साहित्य -: सालासकट किसलेला लाल भोपळा साधारण दीड वाटी, सुक खोबर दीड वाटी, तिळ एक चमचा मिरच्या दोन, लिंबू, साखर, तेल, मीठ .
कृती -: भोपळ्या चा कीस कागदावर सुकवावा, तेल गरम करून त्यात जिरं, तील, मिरच्याचे तुकडे टाकावेत, नंतर सुक खोबर टाकून चांगले परतावे, त्यावर भोपळ्याचा कीस टाकून शिजवावे नंतर लिंबू पिळून मीठ, साखर, कोथिंबीर बारीक चिरून घालावे. यात डाळींबाचे थोडे दाणे टाकले तरी चालेल. याच प्रमाणे भोपळ्याच्या सालींची भाजी सुद्धा छान होते.