Kothimbir bhaji is a wonderful starter snack that is extremely popular among Maharashtrians. Here is a tips for cooking Kothimbir bhaji which you can serve as chatani.
कोथिंबीरी च्या दोन मध्यम आकाराच्या जुड्या. तिखट एक चमचा, साखर अर्धा चमचा, हरभरा डाळीचे पीठ पाव वाटी, तेल, मीठ फोडणीचे साहित्य.
कृती-: कोथिंबीर निवडून चिरून घ्यावी, अर्धी पळी तेल गरम करून त्यात मोहरी फोडणी करावी, त्यात कोथिंबीर घालून परतून एक वाफ आणावी, नंतर तिखट, मीठ घालून परतावे वरून डाळीचे पीठ भुरभुरून चांगले मिसळून घ्यावे कोथिंबीर मोकळी होवू द्यावी