अळूची गोळा भाजी
Like
Like Love Haha Wow Sad Angry

Aluchi gola  Bhaji

Aluchi gola  Bhaji is a traditional Maharashtrian dish and one of the typical item in wedding or festive menus. Green vegetables are always good for health thats why this one is also beneficial for us.

gole pulav  साहित्य – अळूची शा पाने, तांदळाच्या कण्या एक वाटी, हिरव्या मिरच्या  चार, आलं अर्धा ईंच, लसणाची एक गाठ, चिंच गुळाचा कोळ पाव वाटी, मेथी दाणे पाव चमचा, मीठ, हिंग, तेल पाव वाटी, तिखट एक चमचा गरम मसाला एक चमचा.

 कृती-: तांदळाच्या कण्या धुवून निथळत ठेवाव्या, नंतर पातेल्यात  हिरव्या मिरच्यांचे तुकडे, मेथीचे दाणे व हिंग घालून फोडणी करावी. त्यात धुतलेल्या कण्या परतून घ्याव्या, गरम केलेले दीड वाटी पाणी कण्यावर घालून मंद आचेवर शिजून घ्याव्या नंतर चिरलेला अळू त्यावर टाकून निट परतावा. हे शिज्ल्यावर त्यात गरम मसाला तिखट, पेस्ट केलेले आले, व मीठ घालून घालून भाजी आचेवर असताना छान घोटावी, नंतर चिंच-हुलाचा कोळ घालून परत घोटावी व नंतर एक वाफ येवू द्यावी.

भाजीची टेस्ट वाढण्यासाठी वेगळ्या कढईत तेल घालून गरम करावे व त्यात लसणाच्या पाकळ्या काही चांगल्या तर काही अर्धवट ठेचून खमंग फोडणी करावी व ती अळूच्या गोळा भाजीवर वरून ओतावी. कण्यासाठी सुगंधित तांदूळ वापरल्यास अधिक चांगला.

Like
Like Love Haha Wow Sad Angry
,  • Polls

    महाराष्ट्रातील भाजप आणि शिंदे सेना युती टिकेल का ?

    View Results
Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Menu