Tuzya Premach Vahul Lgatach
तुझ्या प्रेमाची वाहूल लागताच
झाडे वेली हलू लागतात
आणि माझ्या मनामध्ये
शब्द शब्द जुळू लागतात
प्रेमासाठी जगतात सगळे
प्रेमासाठी मरतात सगळे
पण एक दिवस गेल्यानंतर
दुसरीला शोधतात सगळे
तुझ्या मोहक हास्यामध्ये माझे
मी पण हरवून बसलो
मला न माहित कधी न कळले
कसा कुठे अन केव्हा फसलो
पुन्हा एकदा आलीस सखये तू
वळवाव्या सरीपरी
मजला पुरता भिजवून गेलीस
थेंब असुनी मम अंधेरी