Aaj Tuzya Aathavnimadhye
आज तुझ्या आठवणीमध्ये
रमून रहावस वाटतेय
तुझ्याबरोबर घालवलेला
प्रत्येक क्षण पुन्हा जगावस वाटतय
किती छान झाले असते जर
घडाळ्य़ानेे काटे मागे घेता आले असते
तुझ्याबरोबर घालवलेले प्रत्येक क्षण पुन्हा नव्याने जगायला मिळाले असते….