२०१३ हे वर्ष मराठी चित्रपट श्रुष्टी साठी खरच महत्वाचे ठरले आहे.
मराठी चित्रपटांनी आता खर्या अर्थानी प्रेक्षकांची नस पकडलेली आहे. नाव नवीन विषय घेऊन आलेल्या या मराठी चित्रपटांनी आता कुठे गर्दी खेचण्यात यश मिळविले तर आहेच परंतु त्यात सुद्धा त्यांनी नफा सुद्धा मिळविलेला आहे.
मराठी चित्रपटाची मार्केटिंग स्ट्रॅटेजी मोडीत काढण्यात एक बाब यंदा यशस्वी झाली ती म्हणजे, एकाच दिवशी चार ते पाच चित्रपट प्रदर्शित होणे. तर ‘बालक-पालक’ (15 कोटी), ‘दुनियादारी’ (22 कोटी) या चित्रपटांनी मराठी चित्रपटाची आर्थिक गणितं बदलेली आहेत, हा एक आभास निर्माण केला. कारण एक ते दोनच चित्रपटांच्या वाट्याला असे भाग्य येते.२०१३ मधील काही यशस्वी मराठी चित्रपट…..
‘दुनियादारी’
रितेश देशमुखचा “बालक पालक”
‘टाइम प्लीज’
‘पुणे-मुंबई-पुणे’
‘मंगलाष्टक’
‘नारबाची वाडी’
‘प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं’
‘पितृऋण’
‘एकुलती एक’
‘झपाटलेला 2’
‘कोकणस्थ’
‘संहिता’
‘टुरिंग टॉकीज’
‘वी आर ऑन- होऊन जाऊ दे’
‘अनुमती’
‘जय महाराष्ट्र ढाबा भटिंडा’
‘प्रेमाची गोष्ट’
‘पोपट’
‘अघोर’
‘प्रेमसूत्र’,
‘अजिंक्य’
‘मी आणि यू’
‘७२ मैल एक प्रवास’Gallery –
1 Comment. Leave new
Duniyadari was great movie….