चिमुकल्या अंगोला देशाची इस्लामवर बंदी




Like
Like Love Haha Wow Sad Angry

aangola
मशिदी जमिनिदोस्त करणार
अनेक देशांमध्ये दहशत वाद्यांचा धुमाकूळ मजला असताना आफ्रिका खंडातील चिमुकल्या अंगोला देशांनी अफलातून हिमत दाखऊन संपूर्ण जगाला चकित करणारा निर्णय घेतला आहे. या देशांनी इस्लाम व मुसलमानांवर सरळ बंदी घातली आहे. अश्या प्रकारचा निर्णय घेणारा अंगोला हा जगातील पहिलाच देश ठरला आहे. इस्लाम आणि मुसलमानांवरील बंदीचा भाग म्हणून तेथील संपूर्ण मशिदी जमिनिदोस्त करण्याचे आदेश सुद्धा तेथील सरकारने दिले आहेत. इस्लामला मान्यता देण्याच्या न्याय प्रकलीयेला न्याय आणि मानव अधिकार मंत्रालयाने हि मंजुरी नाकारली आहे. असे सांगत संसकृतिक मंत्री रोझा क्रुझ सिल्व्हा यांनी हि बंदीची घोषणा केली आहे. यापुढे अंगोला येथील सर्व मशिदी बंद राहतील, असेही त्यांनी यावेळी सांगितले आहे. नमाजाच्या नावाखाली घडविले जाणारे शक्तिप्रदर्शन हे आमच्या राष्ट्राच्या संस्कृतीशी विसंगत आहे. ते मोडून काढल्या शिवाय आम्हाला काही उपाय नाही असे यावेळी त्यांनी म्हटले आहे. – रोझा क्रुझ ई सिल्व्हा (सांस्कृतिक मंत्री)
आमच्या राष्ट्रातील इस्लामच्या वर्चस्वाचा हा अंत आहे. – जोस एदुआरडो सांटोस (राष्ट्राध्यक्ष)

 

Angola embassy official in US denies ban on Islam, Muslims, Three days after news first came out that Angola had banned Islam and Muslims and had ordered the demolition of mosques in the country

Like
Like Love Haha Wow Sad Angry




, , , ,

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.



Menu