Amravati division is one of the six managerial divisions of Maharashtra state in India. Amravati Division is bound by Madhya Pradesh state toward the north, Nagpur Division toward the east, Telangana state toward the southeast, Marathwada area (Aurangabad Division) toward the south and southwest, and Nashik Division toward the west.
महाराष्ट्राच्या विदर्भ भागातील जिल्हा. २० ३२’ ते ११ ४६’ उ. आणि ७६ ३८’ते ७८ २७’ पू. क्षेत्रफळ १२,६२६ चौ.किमी.; लोकसंख्या २८,८७,८२६. याच्या पश्चिमेस अकोला व बुलढाणा;उत्तरेस मध्य प्रदेशातील निमाड, बेतूल व छिंदवाडा; पूर्वेस वर्धा व नागपूर आणि दक्षिणेस यवतमाळ व वाशीम हे जिल्हे आहेत. या जिल्ह्यात उत्तरेस मेळघाट, अचलपूर, मोर्शी आणि दक्षिणेस दर्यापूर, अमरावती व चांदूर असे सहा तालुके आहेत. जिल्ह्याची पूर्व-पश्चिम लांबी १९३ किमी. व दक्षिणोत्तर रुंदी १४५ किमी. आहे. महाराष्ट्राच्या ३.९७ टक्के क्षेत्रफळ व ३.०५ टक्के लोकसंख्या या जिल्ह्यात आहे.
अधिक माहिती :
सामुर्ण क्षेत्र: 12,२३५ किमी
लोकसंख्या (२०११) 28,87,८२६
घनता: २१३ /किमी२
भाष्या: मराठी
वेड ईष्ट (UTC+5:30)
वेबसाइट: amravati.nic.in
Pictures of Amravati:
It’s also the headquarters of the “Amravati Division” which is one of the six divisions of the state of Maharashtra. get complete information about Amravati .