तेलंगणात माघार घेण्यास सरकारचा नकार
आज केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी स्पष्ट केले कि तेलंगणात कुठल्याही परीस्तीतीत माघार घेणार नाही. जर सध्याच्या स्तीतीत काही सुधारणा झाली नाही तर प्रसंगी राष्ट्रपती राजवट लागू केली जाऊ शकते अशी श्यक्यता आहे. तेलंगाना राज्याच्या निर्मितीसाठी सध्या तरी ठराविक कालावधी निच्चीत केलेला नाही असेही त्यांनी यावेळी सांगितले. या हिवाळी अधिवेशनात वेगळ्या तेलंगणाचे विधेयक आणणार काय, या प्रश्नावरही त्यांनी जास्त बोलणे टाळले. तेलंगण राज्याच्या निर्मितीसाठी नेमण्यात आलेली कमेटी लवकरात लवकर आपला रिपोर्ट सदर करेल आणि मग त्यानुसार आन्द्राच्या लोकांना न्याय देण्यात येईल.