सरकारचा पुन्हा एक सुखद धक्का, मागील पाच महिन्यात पेट्रोलच्या दारात सात वेळा दरवाढ केल्यानंतर सोमवारी पेट्रोलच्या दारात ३ रुपये ०५ पैशांची कपात करून ग्राहकांना सुखद धक्का दिला आहे. महागाईमुळे पार मेटाकुटीस आलेल्या ग्राहकाला आज सरकारच्या निर्णयाने थोडा दिलासा मिळालेला आहे.a
नागपुरातील पेट्रोलचे नवे दर
IOC Rs ७९.८५
BPCL Rs ७९.८६
HPCL Rs ७९.८५