प्रसिद्ध व्यंगचित्रकार घनशाम देशमुख हे नागपुरात येत आहेत. घनशाम देशमुख हे आपल्या व्यंगचित्राकरिता फार प्रसिद्ध आहेत. त्यांच्या चित्रांची प्रदर्शनी पुणे, मुंबई, अमरावती, औरंगाबाद अशा बरेच ठिकाणी करण्यात आलेली आहे. आपल्या नागपुरात ते प्रथमच येत आहेत. आपल्या ४०० व्यंगचित्रा सोबत ते पहिल्यांदा नागपुरात येत आहेत. त्यांच्या चित्रांची प्रदर्शनी ४ ते ६ ऑक्टोबर या तारखांवर रवींद्रनाथ टागोर आर्ट गंलरी येथे करण्यात येत आहे. ज्यांना बघावयाची आहे त्यांनी दिलेल्या तारखावर उपस्तीत राहावे. प्रदर्शनी मोफत आहे याची नोंद घ्यावी. अधिक माहिती करिता हि लिंक बघावे. Bolkya Resha in Nagpur.