रहाणी साधी आणि उच्च विचारसरणी




Like
Like Love Haha Wow Sad Angry
1

Life its all about Simple living and High thinking, our roll on this world should be like very simple and thinking must be very high. articles written by Pradeep Narhari kelkar, Mumbai.
simple living high thinking

रहाणी साधी आणि उच्च विचारसरणी असलेल्या व्यक्ती जरी आर्थिकदृष्ट्या गरीब असल्या किंवा श्रीमंत असल्या तरी त्यांच्या वागण्या – बोलण्यात हळुवारपणा असतो. अत्यंत नम्र, शांत स्वभाव याकारणे मन प्रसन्न असतं. उच्च विचारसरणी असल्याने गर्वही नसतो. त्यामुळे अशा व्यक्ती भेटल्या की आपल्याला आपलं जिवाभावाच माणूस भेटल्याचा आनंद निश्चित होतो. अशा आनंदाची अनुभूती मी स्वतः घेतलेली आहे. म्हणूनच साधी रहाणी आणि उच्च विचारसरणी असलेल्या व्यक्ती मला आवडतात. त्यांच्या वागण्या – बोलण्यातून खूप काही शिकावयास हमखास मिळतं. उच्च विचारांची श्रीमंती त्यांच्याकडे असते. हीच श्रीमंती आपल्याला मोठं करीत असते, याचा विचार आपण करावयास हवा. एक वेळ आर्थिक श्रीमंती आपल्याला दगा देईल पण उच्च विचारसरणीची श्रीमंती आपल्याला दगा न देता विचारांनी श्रीमंत करील यात शंका नाही असे माझे मत आहे. आपण कुठली श्रीमंती पसंत कराल, सांगा ना.

प्रदीप नरहरि केळकर.
ठाणे, १७०९२०१३.

Like
Like Love Haha Wow Sad Angry
1




, ,



  • Polls

    महाराष्ट्रात सर्वात जास्त मायाळू लोक कुठे मिळतील ?

    View Results




Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Menu
मराठी समाजाला एकत्र करण्यासाठी आम्हाला मदत करा

आपल्या मराठी समाजाला एकजूट होण्याची नितांत गरज आहे. मराठी माणूस जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात असला तरी त्याच्यातील कर्तृत्व आणि स्वाभिमान हे वैशिष्ट्यपूर्ण आहे. मात्र, आपल्याला सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या अधिक सक्षम होण्यासाठी एकत्र येण्याची आवश्यकता आहे. आजच्या धावपळीच्या जगात आपण आपले ऐक्य विसरत चाललो आहोत. एकमेकांच्या मदतीने आपण समाजाच्या प्रगतीसाठी कार्य करू शकतो.

खालील बटण लाइक आणि शेअर करा