जीवन – शास्त्र [ जीवन कुंडलिनी ]

Like Like Love Haha Wow Sad Angry Jeevan Shastra Jeevan Kundali the art of living, keep update your knowledgr with...
Like
Like Love Haha Wow Sad Angry

Jeevan Shastra Jeevan Kundali the art of living, keep update your knowledgr with jeevan shatra. life is the best part of Jeevan shastra. Jeevan Shtra Jeevan Kundali.
jivan shatra

मुलामुलींच्या जन्म नक्षत्रावरून त्यांच्या संपूर्ण जीवनाचे भविष्य पाहण्यासाठी वाचा जन्मनक्षत्रे !

(१) अश्विनी नक्षत्री जन्म झाल्यास -: पवित्र, स्वरूपवान अर्थवंत व सुवासनेचे असे मुल जन्मते. या नक्षत्री त्यास पहिला घात पाचवे दिवशी,तू चुकला तर तिसरे मासी,त्यानंतर पंधरावे वर्षी, तो चुकला तर सतरावे वर्षी आठ घटकांनी मृत्यू असू शकतो, तो चुकल्यास पंच्यान्न्व वर्षांनी आयुष्य भोगून मृत्यू .

(२) भरणी नक्षत्री जन्म झाल्यास -: सुवासनेचे सुलक्षणी,नेमाने चालणारे व निरोगी असे मुल जन्मास येईल. त्यास पहिला घात ऎक  वर्ष सात महिन्यांनी,तो चुकल्यास एक वर्षांनी , तो ही चुकल्यास सतरावे वर्षी, तो चुकल्यास शहान्णव वर्षांनी अपधात होऊन मृत्यू होईल.

(३) कृतिका नक्षत्री जन्म झाल्यास -: निरोगी व गुणवंत मुल जन्मास येते. त्यास पहिला घात एक वर्ष ती दिवसांनी असू शकतो. तो चुकल्यास तिसावे वर्षी,त्यानंतर साठ वर्षांनी, हाही चुकल्यास सत्तर वर्षांनी आयुष्य संपून मृत्यू.

(४) रोहिणी नक्षत्री जन्म झाल्यास -: प्रथम घात चार दिवसांनी, हा चुल्यास सत्तर वर्षे पंधरा दिवसांनी आयुष्य संपून मृत्यू.

(५) मृग नक्षत्री जन्म झाल्यास -: मूर्ख मुल जन्मास येऊ शकतो. त्यास प्रथम घात सहा वर्षांनी,तो चुकल्यास आठवे वर्षी चार घटकांनी, तोही चुकल्यास शंभर वर्षे आयुष्य भोगून मृत्यू.

(६) आद्रा नक्षत्री जन्म झाल्यास -: कृतज्ञ, गर्विष्ठ, अपवित्र, निर्धन व अवलक्षणी असे मुल जन्मास येते, त्यास प्रथम घात दोन वर्षांनी तो चुकल्यास पाचवे वर्षी जलघात, तो चुकल्यास, अकरावे, पंधरावे व तेविसावे वर्षी घात होऊ शकतो त्यातून सावरल्यास सत्ताविसावे वर्षी पुन्हा जलघात संभवतो,तो चुकल्यास, एकोणतीसावे वर्षी घात होईल तो चुकल्यास पंन्नासावे वर्षी पाच घटकांनी मातृ दोषी होऊन अपमृत्यू होईल आणि हाही चुकल्यास सत्याहत्तर वर्षाचे आयुष्य भोगून मृत्यू होतो

 (७) पुनर्वसू नक्षत्री जन्म झाल्यास -: धर्मिष्ट, व ईश्वरभक्ती परायण व ज्ञानवंत असे मुल जन्मास येते. त्यास प्रथम घात पाचवे वर्षी, तो चुकल्यास सातवे वर्षी शा घटकांनी मृत्यू होतो. हा चुकल्यास अठरावे वर्षी पाय मोडून आजारी होईल त्यानंतर एका वर्षाने बरा होईल. नंतर पंचवीसावे वर्षी घात संभवतो. तो चुकल्यास अठ्ठावीस वर्षे आयुष्य भोगून मृत्यू पावेल.

(८) पुष्य नक्षत्री जन्म झाल्यास -: सुलक्षणी मुल जन्मास येतो. त्यास प्रथम घात बारा दिवसांनी,तो चुकल्यास बारावे वर्षी, त्यानंतर एकोन्तिसावे वर्षी, ते चुकल्यास तेहत्तीस वर्षी आयुष्य संपून मृत्यू.

(९) आश्लेषा नक्षत्री जन्म झाल्यास -: कृतज्ञ व सर्व भक्षक असे होऊन त्यांचे सर्व स्नेही दुष्ट होतील त्यास प्रथम घात एक वर्षाने त्यानंतर पाचवे, नववे, बाविसावे व एकत्तीसावे वर्षी घात हे जर चुकल्यास साठावे वर्षी धनवान होऊन वैऱ्याचे हातून अप मृत्यू हे हि चुकल्यास अठ्यांशी वर्षे संपूर्ण आयुष्य भोगून मृत्यू.

(१०) मघा नक्षत्री जन्म झाल्यास -: धनवंत, बुद्धिवान व पूर्वजांचा उद्धार करनारे असे मुल जन्मास येते.त्यास प्रथम घात एकविसावे दिवशी असते. नंतर साठावे वर्षी सात घटकांनी अपमृत्यू व हाही चुकल्यास संपूर्ण आयुष्य सदुसष्ट वर्षे भोगून मृत्यू.

(११) पूर्वा फाल्गुनी नक्षत्री जन्म झाल्यास -: बुद्धिवंत, पवित्र, विख्यात धैर्यवान असे मुल जन्मास येईल. त्यास प्रथम घात सातवे वर्षी बारा घटकांनी उदकांत होईल. तो चुकल्यास पंधरावे वर्षी घात व हाही चुकल्यास संपूर्ण आयुष्य सदुसष्ट वर्षे भोगून मृत्यू.

(१२) उत्तरा फाल्गुनी नक्षत्रात जन्म झाल्यास -: बलवंत,पवित्र,विख्यात,धैर्यवान असे मुल जन्मास येईल .त्यास प्रथम घात चौदावे वर्षी,तो चुकल्यास ऐंशी वर्षांनी कुष्ट फुटून किंवा रोग येउन अपमृत्यू संभवतो, हाही चुकल्यास छांशी वर्षाचे आयुष्य भोगून मृत्यू.

(१३) हस्त नक्षत्री जन्म झाल्यास-: परोपकारी परंतु मोठें तामसी मुल होईल. त्यास प्रथम घात पहिल्या मासी, तो चुकल्यास सहावे वर्षी, त्यानंतर चाळीसावे वर्षी बारा घटकांनी अपमृत्यू, हाही चुकल्यास संपूर्ण आयुष्य पंच्यांशी वर्षे .

(१४) चित्रा नक्षत्री जन्म झाल्यास -: धनवान व मातृ-पितृ भक्त असे मुल जन्माला येते. त्यास प्रथम घात पंधरावे दिवशी त चुकल्यास सदोतीसावे आणि हेही चुकल्यास एकोणसाठावे वर्षी आणि हेही चुकल्यास त्याच्या पुढे तीन महिने बारा घटकांनी मृत्यू .

(१५) स्वाती नक्षत्री जन्म झाल्यास -:धनवान, बहुपारखी व कृपण असे मुल जन्माला येते. यास प्रथम घात पाचवे दिवशी तो चुकल्यास पाचवे महिनी असतो. तो चुकल्यास सातवे  नंतर पंधरावे वर्षी असतो तोहि चुकल्यास साठावे वर्षी चौतीस घटकांनी अप मृत्यू व हाही चुकल्यास सर्व आयुष्य ब्याण्णव वर्षे नंतर मृत्यू.

(१६) विशाखा नक्षत्री जन्म झाल्यास -: सुंदर, स्वरूप, राजस असे मुल जन्माला येईल. यास प्रथम घात सतरावे वर्षी तो चुकल्यास अंशी वर्षे संपूर्ण आयुष्य भोगून मृत्यू.

(१७) अनुराधा नक्षत्री जन्म झाल्यास -: साधारण जन्माला येउन त्यास कुटुंब सुख प्राप्त होऊन कुकार्यासाठी द्रव्य खर्च करणारे असे होईल व याच कारणाने मृत्यू होईल.

jivanshatra

 

                        Learn about your life and Jeevan Shtra Jeevan Kundali.

Like
Like Love Haha Wow Sad Angry

Related Stories