Jeevan ekdam sadhe asawe Life should be very simple, use whatever you must needed. buy whatever is necessary. simple life is the best life. don’t waste your time on garbage. learn lot. Life must be very Simple.
मुख्य उपदेश
– जीवन एकदम साधे असावे, त्यात परम आनंद आहे .
– धनाचा अधिक संच करू नका, आवश्यकता पेक्षा जास्त धन पुढे दु:ख दायी ठरते .
– आपले पोट पक्षी सुद्धा भरतात, मनुष्य जीवन दुसऱ्या करीता आहे. त्याकरिता परोपकारी असा.
– आई च्या पेक्षा कोणताही तिर्थ मोठा नाही. घरी तिला नेहमीच सुखी ठेवा. माता-पिता च्या भक्ती नंतर कोणत्याही तीर्थ-स्थानी जाण्याची आवश्यकता नाही.
– अती गरजू व्यक्तीला ओळखा व त्याला कधीच निराश करू नका. त्याला देण्या करीता काही नसेल तरी त्याच्याबद्दल सहानुभूती व्यक्त करून त्याचा मान राखा.
– द्लिद्रि व्यक्तीची सेवा करा, त्याने ईश्वर प्रसंन्न होईल.,मानवसेवा मध्ये धर्म व ईश्वर प्राप्ती संभव आहे.
– मनुष्याने कधी निकामी राहू नये, काहीही काम करीत असावे. काम नसेल तर अद्यात्म्क वाचन करीत असावे.
– आपली जरुरत कमी करा म्हणजे आमदनी आपोआपच वाढेल, त्यातील १% गरजूला द्या.
– जो व्यक्ती आपली चूक मान्य करतो तो महान असतो, चूक करणे पाप नाही, परंतु चूक करून ती मान्य न करणे महापाप आहे.
– अनु शासन हे शिक्षण मुंग्या न कडून शिकावे.
– ज्या घरी तुळशी चे झाड, गाय, भाजी पाल्याचे वाफे असतात; तेथेच स्वर्ग असतो.
– संसार मध्ये जो आला त्याला जायचे आहे, कर्माचे फळ प्रत्येकाला भोगायचे आहे, वेळ कधीच एक सारखी नसते. हे लक्षात घेऊन नेहमीच चांगले कर्म करावे.
Life must be very Simple, and which is very important for Happy Life.