धामधूम मराठी चित्रपट २०१३




Get detailed information about Marathi movie Dhamdhoom (2013) Marathi Movie, Bharat Jadhav’s Upcoming Marathi movie coming on October 2013. This movie release under the banner of Ravindra Vaikar Ecchapurti production.

Dhamdhoom (2013) Marathi Movie

Dhamdhoom (2013) Marathi Movie

धामधूम , धामधूम मराठी चित्रपट भारत जाधव यांच्या लग्नाची गोष्ट जी चित्रपटाच्या प्रत्येक क्षणी एक नवीन वळण घेत असते. संपूर्ण पारिवारिक हास्य मराठी चित्रपट. धामधूम हा मराठी चित्रपट लवकरच प्रदर्शंनात येत आहे , त्याच्या पात्रांची आणि इतर माहिती खाली दिलेली आहे.

चित्रपट : धामधूम (Dhamdhoom)

प्रस्तुतकर्ता : रवींद्र वाईकर इच्छापूर्ती प्रोडकक्षण

दिग्दर्शन : देवेंद्र प्रेम

कलाकार : भारत जाधव, सिद्धार्थ जाधव, मृण्मयी देशपांडे, अश्विनी आपटे, गिरीजा ओंक ,सयाजी शिंदे,विनय आपटे, वंदना गुप्ते, उदय टिकेकर, सीमा देशमुख.

संवाद आणि पटकथा : देवेंद्र प्रेम

विभाग : पारिवारिक हास्य

चित्रपट प्रदर्शित : ११ ऑक्टोबर २०१३

Like
Like Love Haha Wow Sad Angry
2




,

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.



Menu

प्रस्तावना

प्रिय वाचकहो,

मराठी अनलिमिटेड या संकेतस्थळाची सुरुवात सन २०१० मध्ये मराठी भाषा, साहित्य आणि उपयुक्त माहिती अधिकाधिक वाचकांपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने करण्यात आली. गेल्या १५ पेक्षा अधिक वर्षांच्या प्रवासात आम्हाला महाराष्ट्रासह जगभरातील मराठी वाचकांचे प्रेम, विश्वास आणि भरभरून पाठबळ लाभले आहे. आज आमचे एक मोठे आणि विश्वासार्ह वाचक जाळे निर्माण झाले आहे, याचा आम्हाला अभिमान आहे.

आमचा मुख्य उद्देश मराठी भाषेचा प्रचार आणि प्रसार करणे तसेच विविध विषयांवरील उपयुक्त, ज्ञानवर्धक आणि माहितीपूर्ण लेख वाचकांना विनामूल्य उपलब्ध करून देणे हा आहे. शिक्षण, आरोग्य, तंत्रज्ञान, व्यवसाय, शासन योजना, करिअर, संस्कृती आणि इतर अनेक विषयांवरील माहिती आम्ही सातत्याने प्रकाशित करत असतो.

मराठी अनलिमिटेड हे केवळ एक संकेतस्थळ नसून मराठी भाषेवर प्रेम करणाऱ्या वाचकांना जोडणारे एक व्यासपीठ आहे. आपल्या सततच्या सहकार्यामुळे आणि विश्वासामुळेच आम्ही हा प्रवास यशस्वीपणे पुढे चालू ठेवू शकलो आहोत.

यापुढेही दर्जेदार, विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती मराठी वाचकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.

आपल्या प्रेम आणि सहकार्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद.

प्रसन्ना भेंडारकर
मराठी अनलिमिटेड