प्राणिज द्रव्यांचे गुणधर्म ( मुत्र आणि गोमुत्र )

Like Like Love Haha Wow Sad Angry Benifits of Gomutra – Use of Indian cow’s urine as a spiritual healing...
Like
Like Love Haha Wow Sad Angry

Benifits of Gomutra – Use of Indian cow’s urine as a spiritual healing remedy. Gomutra – uses. Classical Ayurvedic texts contain innumerable references for the usage of Gomutra.
go-mutra-ark-divine-energy-gomataseva

‘भाव प्रकाश’ या ग्रंथात मुत्र वर्गात गोमुत्रा बद्दलची माहिती आहे. आणि चरकसूत्र स्थान या मध्ये मुत्राष्ट्क चे वर्णन केलेले आहे.

चरक-सूत्र — अविमुप्रमजामूत्र्म् महीन्षच यत्   :: हसिम्मुप्रमयोष्ट्रस्य ह्यस्यचं खरस्यच |

गाय, म्हैस, मेंढी, बकरी, हत्ती, उंट, घोडा, गाढव या प्राण्यांच्या मुत्राचे वर्णन आहे. या प्राण्याचे मुत्र औषधीद्रव्याच्या शुद्धीसाठी त्याच प्रमाणे औषधीद्रव्यांचे गुणधर्म वाढविणे इ. साठी वापरले जातात. चला,बचनाग या विष द्रव्यांच्या शुद्धीकरणासाठी (गाईचे मुत्र) गोमुत्राचा उपयोग केला जातो. संजीवनी या औषधासाठी गोमुत्राचा उपयोग करतात. सर्व मुत्रांमध्ये गोमुत्र अधिकच गुणकारी आहे. दिवसेंदिवस गोमुत्राचे महत्व सर्वांच्या लक्षात येत आहे. गोमुत्राच्या व कडुनिंबाच्या माध्यमातून कीटकनाशक औषधीला अमेरिकेत मान्यता मिळालेले आपल्याला माहीतच आहे. शास्त्राचा  सर्वसाधारण नियम असा की गोमुत्राचा उपयोग म्हणजे गोमुत्र घ्यावे. पूर्वी दररोज गाईचे ताजे गोमुत्र सेवन करणारे बरेच जण मिळत असत. तसेच मंगलप्रसंगी शुद्धीकरणासाठी गोमुत्र घरात शिंपडण्यासाठी वापरत आताही ती प्रथा आहेच. त्यातून एक मात्र निश्चित असावे की गोमुत्र शिंपडल्याने हवेत, घरांत आणि परिसरातील अतिसूक्ष्म जंतूंचे र्निहरण होत असावे. गोमुत्र तिखट (तिक्त ) तिक्त (कडू ) कषाय (तुरट ) स्वादाचे असते. अग्निवर्धक (जठराग्नी) मेधा वाढविणारे काहीसे हितकर आहे. कफ आणि वात नाशक सुद्धा आहे., शूल नाशक, पोटाचे आजार, वातकारणाने पोट फुगणे, खाज, खुजली, डोळ्याचे आजार, सूज, पंडू, कावीळ हे सर्व विकार गोमुत्राचे नियमित सेवन केल्याने कमी होतात.

gomutra


Gomutra – Use of Indian cow’s urine as a spiritual healing remedy. Gomutra – uses. Classical Ayurvedic texts contain innumerable references for the usage of Gomutra.

Like
Like Love Haha Wow Sad Angry

Related Stories